Ticker

6/recent/ticker-posts

इनामदार यांच्या आंदोलनाची दखल घेऊन कार्यवाही करा

वाशिम : बिहार राज्यातील 
महात्मा गांधी आश्रम येथील आंदोलनासंदर्भात पद्मभूषण अण्णासाहेब हजारे प्रणित राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासच्या कार्याध्यक्षा कल्पनाताई इनामदार यांनी सुरू केलेल्या आंदोलनाबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासचे वाशिम जिल्हाध्यक्ष सुधाकर चौधरी, व वाशिम जिल्ह्यातील कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष सुधाकर चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष अश्विनीताई अवताडे , सचीव संजय राठी, जिल्हा संपर्क प्रमुख 
, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख, 

 यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

Post a Comment

0 Comments