चिमणी परिसंस्थेसाठी महत्त्वाचा घटक आहे.तसे सर्वच पक्षी परिसंस्थेमधील जैव विविधता विकसित करण्यास आणि पर्यावरण निरोगी व हिरवेगार ठेवण्यास मदत करतात.चिमण्या बिया खातात व सोडतात त्यामुळे वनस्पतीच्या बियाचा प्रसार होण्यास मदत होते पण सध्याच्या काळात चिमणी या पक्षावर सर्वच बाबींच्या परिणामामुळे त्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. चिमणी संवर्धन करणे काळाची गरज आहे त्यामुळे यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेत चिमणी दिवस साजरा करण्यात आला.यावेळी शाळेचे प्राचार्य एम एस.भोयर अध्यक्षस्थानी उपस्थित होते.
चिमणी परिसंस्थेसाठी महत्त्वाचा घटक आहे तसे सर्वच पक्षी परिसंस्थेमधील जैव विविधता विकसित करण्यास आणि पर्यावरण निरोगी व हिरवेगार ठेवण्यास मदत करतात चिमण्या बिया खातात व सोडतात त्यामुळे वनस्पतीच्या बिया चा प्रसार होण्यास मदत होते पण सध्याच्या काळात चिमणी या पक्षावर सर्वच बाबींच्या परिणामामुळे त्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. चिमणी संवर्धन करणे काळाची गरज आहे .त्यामुळे यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेत चिमणी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे प्राचार्य एम एस भोयर व उपप्राचार्य एस बी चव्हाण ज्येष्ठ शिक्षक एस एस दिपरकर उपस्थित होते शाळेचे प्राचार्य यांनी प्राचार्य एम एस भोयर यांनी चिमणी हा परिसंस्थेचा अविभाज्य घटक आहे कमी होणारे प्रमाण पाहता अगोदर सकाळी पाच वाजता चिमण्याच्या मधुर आवाजाने मनुष्य जागा व्हायचा व ते ऐकायला सुद्धा खूप आनंदमय वाटायचे, पण कालांतराने हा आवाज कमी होताना दिसतो. काळानुरूप चिमणीला वाचवणे व परिसंस्थेतील जैवविविधता टिकवणे खूप गरजेचे आहे.
यानंतर परिसरात या पक्षांना घरटे व पाण्याच्या भांड्याचे व्यवस्था करण्यात आली सदर भांडे झाडावर विशिष्ट ठिकाणी लटकवण्यात आले आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या घरी, सार्वजनिक ठिकाणी ,शेतावर ,चिमण्या करिता दाणा व पाण्याची व्यवस्था करण्यात यावी असे आव्हान एस एस मोळके यांनी विद्यार्थ्यांना केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थी व शिक्षक व्ही एम जाधव,आर ए सरनाईक,एस एस मोळके,बी व्ही देशमुख,ए आर खांदवे, कु.डी पी पाटील,एन ए पडघान,महादेव एन.वानखडे यांनी यशस्वीरित्या केले असे प्रसिद्ध प्रमुख आर आर पडवाळ यांनी कळविले. मॉड एस एस दिपरकर उपस्थित होते शाळेचे प्राचार्य यांनी प्राचार्य एम एस भोयर यांनी चिमणी हा परिसंस्थेचा अविभाज्य घटक आहे कमी होणारे प्रमाण पाहता अगोदर सकाळी पाच वाजता चिमण्याच्या मधुर आवाजाने मनुष्य जागा व्हायचा व ते ऐकायला सुद्धा खूप आनंदमय वाटायचे पण कालांतराने हा आवाज कमी होताना दिसतो काळानुरूप चिमणीला वाचवणे व परिसंस्थेतील जैवविविधता टिकवणे खूप गरजेचे आहे
यानंतर परिसरात या पक्षांना घरटे व पाण्याच्या भांड्याचे व्यवस्था करण्यात आली सदर भांडे झाडावर विशिष्ट ठिकाणी लटकवण्यात आले आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या घरी सार्वजनिक ठिकाणी शेतावर चिमण्या करिता दाणा व पाण्याची व्यवस्था करण्यात यावी असे आव्हान एस एस मोळके यांनी विद्यार्थ्यांना केले सदर कार्यक्रमाचे आयोजन गांधी रिसर्च फाउंडेशन व राष्ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थी आणि शिक्षक व्ही एम जाधव आर ए सरनाईक एस एस मोळके देशमुख ए आर खांदवे कू. डी पी पाटील एन ए पडघान महादेव वानखेडे यांनी यशस्वीरित्या केले असे प्रसिद्ध प्रमुख रमेश आर.पडवाल यांनी कळविलेआहे.
0 Comments