Ticker

6/recent/ticker-posts

कल्पनाताई इनामदार यांनी महात्मा गांधी जिनच्या प्रतिमेचे पूजन करून बिहार उपोषणाला केली सुरुवात


 पश्चिम चंपारणमध्ये शांतिपूर्ण अनशनाची सुरुवात

पश्चिम चंपारण जिल्ह्यातील भितिहरवा गांधी आश्रमाच्या प्रांगणात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला फुलांची माळ अर्पण करून कल्पनाताई इनामदार यांनी आपल्या शांतिपूर्ण अनशनाची सुरुवात केली. पद्मभूषण अण्णा हजारे    लोक आंदोलन न्यासाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे. 


लोक आंदोलन न्यासाच्या कार्याध्यक्ष कल्पना इनामदार, लोक आंदोलन न्यासाचे खजिनदार दत्ता आवारी इत्यादी कार्यकर्त्यांसह या

 सार्वजनिक आंदोलनांमध्ये लोकांच्या मागण्यांना आवाज देण्यासाठी दुखत पिढीतांच्या न्याय हक्कासाठी या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. या आंदोलनात 36 जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्षसह कार्यकर्ते सुद्धा सहभागी होणार असल्याचीही चर्चा जनसामान्यात होत आहे.

  1. कल्पनाताई इनामदार यांनी महात्मा गांधी ज्यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपोषणाला केली सुरुवात

Post a Comment

0 Comments