Ticker

6/recent/ticker-posts

"शोशल मीडिया" च्या क्षेत्रात Praful 4k Production चा महाराट्रात धुमाकूळ

वाशीम : जगभरात सर्वत्र देशाना हल्ली सोशल मीडिया ने भुरळ घातली असून सोशल मीडियाच्या जगात ज्याच्या अंगी कलागुण आहेत ते या क्षेत्रात नावलौकिक करत आहेत तसेच वाशीम जिल्यात Praful 4k Production च्या माध्यमातून खेड्या पाड्यातील ग्रामीण भागातील मातीतील कलाकारांना नवनवीन गाणं,चित्रपट,या सारख्या अनेक प्रोजेक्ट मध्ये काम करण्याची संधी मिळत आहे. अभिनय क्षेत्रात रस असलेले प्रत्येक कलाकारांना चित्रपट क्षेत्रात पदार्पण करण्याच्या दृष्टीने संचालक दिग्दर्शक आदरणीय प्रफुल मनवर काम करत आहेत तसेच त्यांनी स्वतःता दिग्दर्षित केलेलं "घुंगरू पैंजणाच" गाणं जगभरात वायरल झालं वाशीम जिल्यातील कलाकारांना स्वतःचा कला सादर करण्यासाठी मंच मिळावा व आपली कला सादर करण्यासाठी संधी मिळावी या अनुसंघाने लघु चित्रपटाद्वारे प्रत्येकाच्या कलागुणांना वाव देण्याचं काम करत आहेत.प्रफुल सर यांच्या मुळे अनेकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात आपली ओळख निर्माण करत आहेत व हजारो चाहते निर्माण करत आहेत तसेच Praful 4k Production च्या माध्यमातून आपल्या भेटीला लवकरच नवीन गाणं,चित्रपट,कॉमेडी शिरीज,घेऊन येण्याचा मानस आहे वाशीम जिल्यातील कलाकारांनसाठी काम करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे
संपूर्ण महाराष्ट्रभर शॉट फिल्म,गाणे,चित्रपट दिग्दर्शक करणारे प्रफुल मनवर  वाशीम जिल्यातील कलाकार याच्यासाठी देवदूत ठरले आहे.


"मी शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे,अर्थात माझी परिस्थिती हलाकीची आहे.परंतु माझी कला मी खूप निष्ठेने जोपासत आहे.त्यामुळेच मी अनेक चित्रपत दिग्दर्षित केले आहे आपल्या सर्वांच्या आशिर्वादामुळे आज मी यशाची शिखरे गाठत आहे तसेच मी तयार केलेले "घुंगरू पैंजणाच" सोंग संपूर्ण देशांनी बघितलं ही माझ्या यशाची पावती आहे. माझ्या सुरवातीच्या संघर्षाच्या काळात काम करत असताना खूप अडचणी संकटे आली मी माझं विश्व सुन्यातून निर्माण केले यांची मला जाणीव आहे,म्हणून ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील कलाकारांना चित्रपटात संधी मिळावी म्हणून मनापासून काम करत आहे आणी शेवट पर्यंत करत राहीन 


Post a Comment

0 Comments