स्थानिक यशवंतराव चव्हाण सैनिकी शाळेमध्ये ज्यांच्या संकल्पनेतून व कर्म -धर्म संयोगातून मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळाचे मुहूर्तमेढ रोवण्यात आली व त्या फलस्वरूप सुसज्ज असं सैनिकी संकुल उभे राहले असे पूजनीय मोतीरामजी बापू यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमात या प्रसंगी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे प्राचार्य एम एस भोयर तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून ए आर मोरे,ए आर खांदवे हे उपस्थित होते
मोतीरामजी बापूंचे जीवन हे अतिशय सचोटीचे व शिस्तप्रिय होते हे आपल्या भाषणातून प्राचार्य एम एस भोयर यांनी विद्यार्थ्यांना उदबोधित केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी परम पूजनीय मोतीरामजी बापू यांच्या जीवन चरित्रावर भाषणातून प्रकाश टाकला त्यामध्ये अंश गावंडे,कृष्णा कबाडे दिव्याश व दर्शन क्यास्ते,कृष्णा मोरे अथर्व व कृष्णा भेराने स्वराज धोटे पार्थ सांगळे सार्थक बाजड ऋषिकेश वाणी अंशू ढोले राम आरू चिराग, टेंबरे गोरडे,अभिजीत बाराभाई इत्यादी विद्यार्थ्यांचा सहभाग होता
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वर्ग सातवा ब चे विद्यार्थी समर्थ पुनसे वंश शेळके उत्कर्ष घुगे पवन जाधव अनुज ब्राह्मण जय जुनघरे कुणाल खाडे कृष्णा कबाडे सागर जाधव प्रतीक गौंड श्रीयोग नागरे जागृत पाईकराव प्रज्वल बुरसे गणेश कव्हर समर्थ पाकधने जय अरू जय रंजवे स्वराज देशमूख आर्यन खोकले रुद्र गावंडे इत्यादी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद कावरखे व जागृत पाईकराव या विद्यार्थ्यांनी केले तर आभार प्रदर्शन गणेश भालेराव यांनी केले
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वर्ग सातवा ब चे विद्यार्थी व त्यांचे वर्ग शिक्षक पी व्ही पवळ यांनी परिश्रम घेतले असे प्रसिद्धी विभाग प्रमुख रमेश रावसिंग पडवाळ कळवतात
0 Comments