मंगरूळपीर येथील महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिल च्या औषध माहिती केंद्राच्या (DIC) व वाशिम जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन च्या संयुक्त विद्यमाने वाशिम जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मा श्री राजेशजी पाटील सिरसाट व.आलेल्या सर्व मान्यवर मंगरुळपीर केमिस्ट &ड्रुगजिस्ट असोशियन
मंगरूळपीर येथील केमिस्ट भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.आदरणीय मंच व उपस्थित पदाधिकारी
श्री राजेश पाटील सिरसाट. अध्यक्ष वाशिम केमिस्ट असोसिएशन,
श्री प्रमोदभाऊ देशमुख . कोषाध्यक्ष
, प्रवीण नागे. सहसाचिव
, ज्ञानेश्श्वरभाऊ चौधरी. सेलू बाजार
, श्याम भाऊ भुतडा म. पीर
, विजुभाऊ महामुनी मंगरूळपीर
, कैलास भाऊ जाजू शेलू बाजार
नंदू भाऊ असावा मंगरूळपीर
या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली मंचावरील सर्व मान्यवरांनी दीप प्रज्वलन केले या कार्यक्रमात
प्रमुख मार्गदर्शक
Dr. कुंदन पाटील.., गोरमेंट फार्मसी कॉलेज अमरावती ,
प्रोफ . शिवराज यादव, फार्मसी कॉलेज अमरावती ,
प्रो. भूषण गुडत्वनो, येवतमाळ
या कार्यक्रमात
नंदुभाऊ असावा मंगरूळपीर,
ज्ञानेश्श्वरभार चौधरी. सेलू बाजार,
श्याम भाऊ भुतडा म पीर ,
विजुभाऊ महामुनी मंगरूळपीर ,
मंगरूळपीर शेलू,आसेगाव, धानोरा, कवठड, शिवनी,मानोली, गोगरी मंगरुळपीर तालुक्यातील 65 केमिस्ट बंधूनी या कोर्स चा लाभ घेतला असून .
या फार्मासिस्ट मॅनेजमेंट कोर्स चे मुख्य बाब आलेल्या कस्टमरची कसे बोलायचे त्यांना कशी सर्विस देते त्यांना औषधी बद्दल कसे समजायचे समाधान करायचे. अशा अनेक विषयावर मंथन करण्यात आले. त्याचप्रमाणे
ऑनलाईन औषधी खरीदि करनाऱ्या ना कसा धोका दिला जातो त्यांची कशी फसवणूक होते.
कश्या डुप्लिकेट औषधी लोका पर्यंत पोहोचतात
अशा गैर प्रकारतून अप्पल्या ग्राकांना कसे वाचवले जाईल या बाबीवर मंथन करण्यात आले.आपण ज्या क्षेत्रात काम करत आहोत त्यातले नावीन्य शोधात राहा आणि त्यानुसार स्वतः मध्ये बदल करत राहा. प्रगती करायची असेल तर आपल्याला प्रगतशील असणे गरजेचे आहे. त्यामुळे सतत नवे आणि वेगळे काय करता येईल याचा शोध घेत राहा. त्यातूनच अनेक संधी समोर येतात. आपल्याच भविष्याचे आपण नियोजन करणे. कारण आयुष्याचा एक टप्पा ओलांडला की आपल्याला नेमके काय करायचे आहे, कुठे पोहोचायचे आहे, ध्येय काय आहे, ठराविक वर्षात आपण स्वतःला कुठे पाहतो आहोत हे ठरवून घ्यायला हवे. ते जर ठरवता आले नाही तर पुढचे नियोजन करणे मुश्किल असते. त्यासाठी एकदा ध्येय निश्चित करून तिथपर्यंत कसे पोहोचायचे याची योजना म्हणजेच महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिल च्या औषध माहिती केंद्राच्या (DIC) व वाशिम जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन च्या संयुक्त विद्यमाने वाशिम जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन च्या माध्यमातून उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ज्येष्ठ केमिस्टर श्याम भाऊ भुतडा यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला
कार्यक्रमचे संचालन शिरीष भाऊ बाहेती , यांनी केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना
सचीन भाऊ बंग यांनी केली.
करायक्रमाचे आभार प्रदर्शन महेश लोहिया यांनी केले.
कार्यक्रमाचा समारोप कैलास जाजू शेलू बाजार यांनी केले अशा पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न झाला
0 Comments