मंगरुळपीर ता:5 कायाकल्प फिटनेस सेंटर व लिनेस क्लब मंगरुळपीर यांच्या विद्यमाने ३ जानेवारी रोजी मंगरुळपीर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर उत्साहात पार पडले
यावेळी उद्घाटक म्हणुन जि.प.
सदस्य पांडुरंग कोठाळे उपस्थित होते. तसेच त्यांनी यावेळी मार्गदर्शन व महिलांचा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगीतले. व शुभेच्छा दिल्या प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा. संजय खिराडे हे उपस्थित होते. संचलन व मार्गदर्शन कायाकल्प फिटनेस सेंटरच्या अध्यक्षा चंचल खिराडे यांनी केले. ज्ञानकाशी इंग्लीश स्कुलच्या कृष्णाली वेळुकार, विरांश चव्हाण, आराध्या भोगले, नक्ष राठोड, ज्ञानेश्वरी कणसे या विद्यार्थ्यांनी भाषणे अढावताई, आरती जाधव, ज्ञानेश्वरी
पाटील, इत्यादी महिला व पुरुष उपस्थित होते. यावेळी प्रशांत आले, विजय कुमार रौराळे, विनायक सावळे, जय खंडारे, नयना पाटील, रवी राऊत, मनिष वावरे, मनोज मनवर, गोपाल मुळे, सुरज
वाळके, गौरव इंगळे, शंकर राठोड, महेश राऊत, विजय मनवर, पूजा खांडे,श्रीहरी पेनोरे, भाग्यश्री राठोड आदि रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदात्यांचे आभार
आयोजकांनी मानले.
0 Comments