Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय लोक आंदोलन न्यास संघटन बांधणीत सामील होण्याचे आव्हान, कल्पनाताई इनामदार

राष्ट्रहित, समाजहितासाठी जर काम करायचे ठरविले तर तळहातावर मरण घेऊन झोकून देऊन काम केले पाहिजे. यातूनच आदर्श समाज व राष्ट्र निर्माण होणार असून, समाज व राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांनी काम करावे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.
पद्मभूषण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे या संघटनेचे अध्यक्ष आहेत व कल्पनाताई इनामदार कार्याध्यक्ष आहेत . फक्त सत्ता बदलल्याने देशात खरे परिवर्तन होणार नाही त्यासाठी व्यवस्था परिवर्तनाची गरज आहे
 लोक आंदोलन न्यासतर्फे देशात आणि राज्यात नव्याने संघटन बांधणी सुरू आहे. म्हणून राज्य स्तरावरील ह्या संघटनेत सहभागी होण्याची इच्छा असलेल्या निष्कलंक चारित्र्यशील सेवाभावी कार्यकर्त्यांनी आपल्या जिल्ह्यात नियुक्त केलेल्या जिल्हाध्यक्षाशी संपर्क साधून संघटन बांधणीत सामील व्हावे असे आवाहन
लोक आंदोलन न्यास, राळेगणसिद्धी,
कार्याध्यक्ष कल्पनाताई इनामदार यांनी केले आहे. आज आमचे राज्य आणि देश भ्रष्टाचार च्या दलदलीमध्ये गळपर्यंत बुडालेला आहे. स्वातंत्र्याच्या ७६ वर्षात राजकारणातील गुन्हेगारी वाढली आहे ही बाब लोकशाहीला धोकादायक आहे. देशात खरे परिवर्तन होण्यासाठी जिल्ह्यातून तालुक्यातून नव्याने संघटन बांधणी सुरू आहे.

अमरावती विभाग : एकूण जिल्हे : ५, एकूण तालुके : ५६
    • यवतमाळ (१६) : यवतमाळ, बाभुळगाव, नेर, दारव्हा, दिग्रस, पुसद, कळंब, राळेगाव, घाटंजी, पांढरकवडा (केळापूर), मारेगाव, वणी, महागाव, उमरखेड, आर्णी, झरी जामनी.
    • अमरावती (१४) : अमरावती (जिल्हा मुख्यालय), धारणी (मेळघाट), चिखलदरा, अचलपूर, चांदुर बाझार, मोर्शी, वरुड, अंजनगाव सुर्जी, भातकुली, तिवसा, दर्यापूर, नांदगाव (खेडेश्वर), चांदुर रेल्वे, धामणगाव रेल्वे.
    • बुलढाणा (१३) : खामगांव, चिखली, संग्रामपूर, सिंदखेडराजा, देउळगांव राजा, नांदुरा, बुलढाणा तालुका, मेहकर, मोताळा, मलकापूर, लोणार, जळगाव जामोद, शेगांव.
    • अकोला (७) : अकोला (जिल्हा मुख्यालय), अकोट, तेल्हारा, पातूर, बार्शी-टाकळी, बाळापूर, मुर्तीजापूर.
    • वाशिम (६) : वाशिम (जिल्हा मुख्यालय), कारंजा, मंगरुळपीर, मालेगाव, रिसोड, मानोरा.
  • रायगड (१५) : अलिबाग (जिल्हा मुख्यालय), पनवेल, पेण, कर्जत, खालापूर, उरण, सुधागड, माणगाव, रोहा, मुरूड, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, पोलादपूर, तळा.
  • रत्नागिरी (९) : रत्नागिरी (जिल्हा मुख्यालय), मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, लांजा, राजापूर.
  • सिंधुदुर्ग (८) : सावंतवाडी, कणकवली, कुडाळ (ओरस), देवगड, दोडामार्ग, मालवण, वेंगुर्ला, वैभववाडी.
  • पालघर (८) : पालघर (जिल्हा मुख्यालय), वसई, वाडा, जव्हार, मोखाडा, डहाणू, तलासरी, विक्रमगड.
  • ठाणे (७) : १. ठाणे शहर (महापालिका क्षेत्र) (जिल्हा मुख्यालय), कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, शहापूर्, उल्हासनगर, मुरबाड.
  • मुंबई उपनगर (३) : अंधेरी, बोरिवली, कुर्ला.
  • मुंबई शहर : एकही तालुका नाही.

२. पुणे विभाग : एकूण जिल्हे : ५, एकूण तालुके : ५८

  • पुणे (१४) : पुणे शहर (जिल्हा मुख्यालय), आंबेगाव, इंदापूर, खेड, जुन्नर, दौंड, पुरंदर, बारामती, भोर, मावळ, मुळशी, वेल्हे, शिरूर, हवेली.
  • कोल्हापूर (१२) : कोल्हापूर - करवीर (जिल्हा मुख्यालय), आजरा (महाल), कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, गारगोटी (भुदरगड), राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले.
  • सोलापूर (११) : उत्तर सोलापूर (जिल्हा मुख्यालय), दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मोहोळ, माढा, करमाळा.
  • सातारा (११) : सातारा (जिल्हा मुख्यालय), कराड, वाई, महाबळेश्वर, फलटण, माण, खटाव, कोरेगांव, पाटण, जावळी, खंडाळा.
  • सांगली (१०) : शिराळा (महाल), इस्लामपूर (वाळवा), तासगांव, विटा (खानापूर), आटपाडी, कवठे महांकाळ, मिरज, पलूस, जत, कडेगांव.

३. नाशिक विभाग : एकूण जिल्हे : ५, एकूण तालुके : ५४

  • नाशिक (१५) : नाशिक (जिल्हा मुख्यालय), सटाणा (बागलाण), सुरगाणा, मालेगाव, देवळा, पेठ, दिंडोरी, चांदवड, नांदगाव, नाशिक, निफाड, येवला, इगतपुरी, सिन्नर, कळवण, त्र्यंबकेश्वर.
  • अहमदनगर (१४) : अहमदनगर (जिल्हा मुख्यालय), अकोले, कर्जत, कोपरगाव, जामखेड, नेवासा, पाथर्डी, पारनेर, राहाता, राहुरी, शेवगाव, श्रीगोंदा, श्रीरामपूर, संगमनेर.
  • जळगाव (१५) : जळगाव (जिल्हा मुख्यालय), चाळीसगाव, भडगांव, पाचोरा, जामनेर, पारोळा, एरंडोल, धरणगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, अमळनेर, चोपडा, यावल, रावेर, बोदवड.
  • नंदुरबार (६) : नंदुरबार (जिल्हा मुख्यालय), अक्कलकुवा, धडगाव (अक्राणी), तळोदा, नवापूर, शहादा.
  • धुळे (४) : धुळे (जिल्हा मुख्यालय), शिरपूर, साक्री, शिंदखेडा.

४. औरंगाबाद विभाग : एकूण जिल्हे : ८, एकूण तालुके : ७६

  • नांदेड (१६) : नांदेड (जिल्हा मुख्यालय), अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, कंधार, किनवट, लोहा, माहूर, मुदखेड, मुखेड, नायगाव (खैरगाव), उमरी.
  • बीड (११) : बीड (जिल्हा मुख्यालय), किल्ले धारूर, अंबाजोगाई, परळी-वैद्यनाथ, केज, आष्टी, गेवराई, माजलगाव, पाटोदा, शिरूर (कासार), वडवणी.
  • लातूर (१०) : लातूर (जिल्हा मुख्यालय), उदगीर, अहमदपूर, देवणी, शिरूर (अनंतपाळ), औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर.
  • परभणी (९) : परभणी (जिल्हा मुख्यालय), गंगाखेड, सोनपेठ, पाथरी, मानवत, सेलू, पूर्णा, पालम, जिंतूर.
  • औरंगाबाद (९) : औरंगाबाद (जिल्हा मुख्यालय), खुलताबाद, सोयगांव, सिल्लोड, गंगापुर, कन्नड़, फुलंब्री, पैठण, वैजापूर.
  • उस्मानाबाद (८) : उस्मानाबाद (जिल्हा मुख्यालय), तुळजापूर, उमरगा, लोहारा, कळंब, भूम, वाशी, परांडा.
  • जालना (८) : जालना (जिल्हा मुख्यालय), अंबड, भोकरदन, बदनापूर, घणसवंगी, परतूर, मंठा, जाफ्राबाद.
  • हिंगोली (५) : हिंगोली (जिल्हा मुख्यालय), औंढा नागनाथ, सेनगांव, कळमनुरी, बसमत.

५. नागपूर विभाग : एकूण जिल्हे : ६, एकूण तालुके : ६४

  • चंद्रपूर (१५) : चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, चिमूर, नागभीड, ब्रम्हपूरी, सिंदेवाही, मूल, गोंडपिंपरी, पोंभुर्णा, सावली, राजुरा, कोरपना, जिवती, बल्लारपूर.
  • नागपूर (१४) : नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, सावनेर, कळमेश्वर, नरखेड, काटोल, पारशिवनी, रामटेक, हिंगणा, मौदा, कामठी, उमरेड, भिवापूर, कुही.
  • गडचिरोली (१२) : गडचिरोली (जिल्हा मुख्यालय), चामोर्शी, अहेरी, आरमोरी, सिरोंचा, एटापल्ली, कोरची, कुरखेडा, धानोरा, देसाईगंज (वडसा), भामरागड, मुलचेरा.
  • वर्धा (८) : वर्धा (जिल्हा मुख्यालय), आर्वी, आष्टी, सेलू, समुद्रपूर, कारंजा, देवळी, हिंगणघाट.
  • गोंदिया (८) : गोंदिया (जिल्हा मुख्यालय), अर्जुनी - मोरगाव, आमगाव, सडक - अर्जुनी, सालेकसा, गोरेगाव, तिरोडा, देवरी.
  • भंडारा (७) : भंडारा (जिल्हा मुख्यालय) साकोली, तुमसर, पवनी, मोहाडी, लाखनी, लाखांदूर.

नव्याने संघटन बांधणी सुरू आहे म्हणून राज्यस्तरावरील संघटनेत सहभागी होण्याची इच्छा असलेल्या निष्कलंक चारित्रशील सेवाभावी कार्यकर्त्यांनी पुढे यावे कल्पनाताई इनामदार कार्याध्यक्ष लोक आंदोलन न्यास राळेगणसिद्धी

Post a Comment

0 Comments