मंगरूळनाथ नगरीत मा. आमदार विधान परिषद सदस्य लोकप्रिय
भावनाताई गवळी यांचा जाहीर सत्कार प्रभाग क्रमांक एक मधील संपूर्ण लाडक्या बहिणीने केला जाहीर सत्कार राजमाता जिजाऊ जयंती औचित्य साधून नगरसेवक अनिल गावंडे यांच्या राहत्या घरी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
भाजपा नगरसेविका सौ रेखा अनिल गावंडे, सामाजिक कार्यकर्त्या सुनिता ललित पाटील, सौ. कोमल निलेश राऊत, सौ रक्षा ताई मनोज राऊत, सौ सरिता नंदकिशोर पुरोहित, सौ भारती गळे, सौ शिवकन्या सावरे, सौ.रेणुका शरद गावंडे, सौ वर्षा नारायण बाहेती, सौ.बेलाताई शिवा म्हातारमारे, सौ. श्रद्धा गणेश राऊत, सौ राधिका संदीप ठाकरे, सौ अश्विनी अविनाश वाघ या लाडक्या बहिणीने या कार्यक्रमात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी केली भावनाताई गवळी यांचा जाहीर सत्कार करण्यात आला याप्रसंगी
उपस्थित राहुल तसेच भाजपा माजी जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ लुंगे ,
प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक अनिल गावंडे , शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष मनीष भाऊ गहुले , उपजिल्हाप्रमुख बाळू पाटील ठाकरे , शहराध्यक्ष नरेंद्र बजाज , शेलगाव येथील ग्रामपंचायत सदस्य दिगंबर भोयर व भाजपा पक्षाचे पदाधिकारी व तसेच शिंदे गटाचे पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते या कार्यक्रमातील काही क्षणचित्रे
0 Comments