अकोला......
आज एक जानेवारी 2025 ला इंग्रजी नववर्षाच्या पहिल्या दिवशी निर्माण मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी खडकी अकोला शाखेमध्ये यावर्षीच्या नवनिर्माण कॅलेंडरचे प्रकाशन डी एम के चे अध्यक्ष प्रा. दादाराव पाथीकर,व गजानन हरणे समाजसेवक तथा संयोजक निर्भय बनो जन आंदोलन यांच्या शुभहस्ते व शाखा व्यवस्थापक तथा बँकेचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले . तसेच उपस्थित ग्राहकांना कॅलेंडरचे मोफत वितरण करण्यात आले.
0 Comments