साई धनवर्षा फाऊंडेशन, नाशिक
यांच्या यांच्या वतीने शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रत्नांचा सन्मान सोहळा या सोहळ्यात वाशिम जिल्ह्यातील सौ. ज्योती मनोज ठाकरे यांना समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
नाशिक येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते श्री. संजय विजय देशमुख संस्थापक अध्यक्ष, श्री. अंतोष निवृत्ती धात्रक सचिव , सौ. सारिका संजय देशमुख खजिनदार, मायाताई सिरसाट फाउंडेशन अध्यक्ष, यांच्या हस्ते
नियुक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. महिला संघटन बांधणीसाठी
महीलांच्या समस्यांवर काम करण्यासाठी उत्साही व महीला प्रश्नावर अत्यंत जबाबदारीने तत्पर असणार्या वाशिम जिल्ह्यातील
ज्योतीताई मनोजराव ठाकरे
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रबादी महिला काँग्रेस पाटींच्या प्रदेश सचिव ह्या काम करत असून महिलांच्या सक्षमीकरणासाठी अहोरात्र कार्य करीत असतात यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.साई धनवर्षा फाऊंडेशन, नाशिक यांच्या सौ. ज्योती मनोज ठाकरे यांना समाजरत्न पुरस्कार देऊन यांचा गुणगौरव करण्यात आला आहे.
0 Comments