Ticker

6/recent/ticker-posts

गोरक्षनाथ महाराज हीरपूर येथे पुण्यतिथी महोत्सव

सालाबाद प्रमाणे यंदाही गोरक्षनाथ महाराज हीरपूर येथे पुण्यतिथी महोत्सव दिनांक 16  ते 23 ऑगस्ट या दिवशी साजरा करण्यात येत आहे श्री गुरुदेव गोरक्षनाथ महाराज हे हीरपूर येथील नाथ समाजाची थोर संत होऊन गेले त्याचे समाधी स्थान सनातन सतधारणा सेवा मंडळ गोरक्षनाथ मंदिर माळीपुरा  येथे आहे याचे अनुयायी हिरपूर येथील स्वर्गीय विठ्ठलराव मेहेरे, स्वर्गीय देवरावजी गडवे, स्वर्गीय पंढरीनाथ गडवे ,स्वर्गीय शांतिनाथ तिहीले स्वर्गीय नामदेवनाथजी तीहिले.,स्वर्गीय दहिकर गुरुजी, श्री ठाकूर गुरुजी ,श्री विश्वनाथ वाडीकर गुरुजी यांनी हिरपूर बाबाचे कार्य पुढे नेण्यासाठी खूप परिश्रम घेतले तसेच बाहेरगावी, भक्तगण आहेत बाबाचा जन्म सण 1868 स*** झाला त्याचे निर्माण 18.8 .1969.झाली झाले त्यानिमित्त 54 वी पुण्यतिथी दिनांक 16 ऑगस्ट 2023 ला आठ वाजता कळस स्थापना व हरिनाम सप्ताह सुरुवात होईल दररोज सकाळी नऊ वाजता आरती व पूजा ग्रंथ , कथेला प्रारंभ होईल ग्रंथवाचक श्री ह भ प बाळकृष्ण मेटांगे महाराज राहणार हे शिवलीलामृत ग्रंथाचे संध्याकाळी 7. 30ते 9 पर्यंत वाचन करतील भजन व हरीपाराची वेळ रात्री नऊ ते बारा पर्यंत या कार्यक्रमाला शिवानंद दादाजी महिला मंडळ हीरपूर ,श्री पुंडलिक महाराज महिला मंडळ हीरपूर, मरिमाय माता महिला मंडळ हीरपूर, जयाजी महाराज महिला मंडळ हीरपूर ,मरीमाय माता हरिपाठ मंडळ हीरपूर, लखमाजी बाबा महाराज मंडळ हीरपूर ,बाऱ्या चा कार्यक्रम जयाजी महाराज हरिपाठ मंडळ हीरपूर, जयाजी महाराज हरिपाठ मंडळ हीरपूर यांचे काल्याचे किर्तन बुधवार 23  ऑगस्ट रोजी वेळ सकाळी 9 ते 11 व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम 12 ते 4 पर्यंत राहील असे सनातन सतधारणा सेवा मंडळ माळीपुरा ( नाथपुरा )हिरपुर यांनी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments