तऱ्हाळा ता. मगरुळपीर जि वाशीम येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षा तऱ्हाळा येथे चार स्वातंत्र्य सैनिक असलेले गाव आहे
येथे स्वतंत्र सैनिकांचे स्मृतिस्तंभाचे पूजन होणे ही काळाची गरज होती ती शासनाने पूर्ण केली. आणि तऱ्हाळा स्वतंत्र सैनिकांचे सामाजिक सभागृह बांधकाम करून त्यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी बांधकाम करण्यात आले
यावेळी स्वातंत्र्य सैनिकांचे स्मृती स्तंभ भायजी महाराज विद्यालयात लावण्यात आली आणि त्यांचे पूजन स्वातंत्र्या सैनिकांच्या परिवारातील नातू किशोर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सरपंच सौ. जयश्री गणेश म्हैसने, उपसरपंच सौ. शिलाताई दिलीप भगत सागर म्हैसने,सौ. प्रियांका विवेक महल्ले माजी सरपंच्या रयजू खान ग्रामपंचायत सदस्य, मोहन गावडे ग्रामपंचायत सदस्य,कुरशीद बी नयजुला खान, हरिओम वाघमारे, सुरेश गावंडे ग्रामपंचायत सदस्य, ज्योती आगळे भायजी महाराज विद्यालयाचे मुख्याधक श्री, मुसळे सर यावेळी उर्दू शाळा जि. प. मराठी शाळा चे मुख्याध्याक चव्हाण मॅडम, आशा, अंगणवाडी कर्मचारी सह इतर गावातील नागरिक हजर होते.
स्वातंत्र्य सैनीकांचे स्मृती स्तंभ पुजना नंतर स्तंभाचे पूजन करून पुष्पहाराने सन्माणीत करण्यात आले
0 Comments