सोन्याचे नकली दागिणे दाखवून लोकांची फसवणुक करून त्यांना लुटणाऱ्या टोळीस जेरबंद करून त्यांचेकडून नकली सोन्याचे दागिणे व सहा मोबाईल एकूण किंमत 49820/ रु चा मुद्देमाल हस्तगत केल्याबाबत
पोलीस स्टेशन मंगरुळपीर येथे सोन्याचे नकली दागिणे विक्री करण्याचे बहाणा करून सो फसवणुक करणारी टोळी पोस्टे हद्दीन फीरत असल्याबाबतची गोपनीय माहीती पोस्ट डीबी पथक यांना मिळाल्याने तसेच सदर सोन्याचे नकली दागिणे विकणारी टोळी ही मंगरुळपीर येथील एका इसमाच्या संपर्कात जसून त्यांची फसवणुक करण्याच्या तयारीत असल्याबाबतची गोपनीय माहीती मिळाल्याने डीबी पथक मध्ये कार्यरत असणारे पोउपनि दिनकर राठोड, पोहेकॉ / 867 अमोल मुंदे, पोकों/ 1374 मोहम्मद परसुवाले यांनी सदर फसवणुक होणान्या इसमाची माहीती काढून त्यांना विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की दिनांक 21/08/2023 रोजी दोन इसम शहरातील एका डॉक्टरच्या क्लोनीकमध्ये येवून आम्हाला पैश्याच आवश्यकता असल्याने माझे १ ते १५ किलो सोन्याचे दागीने तुम्हाला कमी श्यामध्ये विकत देतो त्याबाबत दोन ते चारदा असे मी त्यास दागीने मेळपीर येथे बोलाविले असता तो रमाला की, मी मंगरूळपीर येथे येतो परंतु तुम्ही कोणालाही काहीही सांगू नका असे सांगीतले. परंतु व्यक्तीवर संशय आल्याने मी त्याचेसीबत काहीही बोललो नाही. अशी माहीती दिनांक 24/08/2023 रोजी (होणान्या डॉक्टरकडून डीबी पथक यांना मिळाली. सदर माहीती डीबी पथक यांनी आम्हास दिल्याने आम्ही सदर इसमांना पकडण्याकरीता सापळा पथक तयार करण्यात आले.
पुन्हा दिनांक 24/08/2023 रोजी सोन्याचे नकली दागिणे दाखवून फसवणुक करणाऱ्या इसमाचा नमुद डॉक्टरांना फोन आल्याने आणि त्यांनी पैसे घेवून डॉक्टर यांना सोने विकत घेण्याकरीता शेलुबाजार येथे बसविले वरुन पोलीस स्टेशन मंगरुळपीर येथील सपनि निलेश शेंबळे, पोउपनि दिनकर राठोड, पोहेकॉ 867
अमोल मुंटे, पोकों 1374 मोहम्मद परसुवाले, पोकों/292 जितेंद्र ठाकरे असे सापळा पथक तयार करून येथे एका घरी छापा टाकला असता खालील इसम मिळून आले. १) दिपक हरीलाल परमार वय १८ वर्ष रा. मानेवाडा मंगलदिप नगर नवदुर्गा मंदिर जवळ नागपुर २) दिनेश नंदू सोली वय २१ वर्ष रा. संतसजन वार्ड रामसागर रोड तिरोडा जि. गोंदीया असे सांगीतले.
3) शंकर रमेश पवार वय ४५ वर्ष रा. संतसजन वार्ड रामसागर रोड तिरोडा जि. गोंदिया,
(4) राजु केशराम पवार व ३९ वर्ष रा. संतसजन वार्ड रेल्वेस्टेशन जवळ रामसागर रोड तिरोडा जि. गोंदिया,
5) मोहनलाल ४२ वर्ष रा. कोलीखाय चौक ओगी ठाणापेठ सदावर्ती मंदीजवळ उमरेड नागपुर 6) हरीव ४३ वर्ष रा. महाकाली नगर मानेवाडी नागपुर ह.मु. जुनावाडा संजय गांधी नगर झापा अहमदाबाद
यांच्या ताब्यातून खालील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. १) वा राजन०० अंदाजे ३००० रूपये २) हरमन पोवळया याना अंदाजे २०० किलो रंग किंमत अंदाजे
(३) झुंबर चार गोल मनीचा पिवळ्या रंगाचा धातुचा ३१५० किलो प्रेम किमत अंदाजे १०००/रुपये. ४) पिवळ्या रंगाचा वजन ७० प्रेम किमत १४०/रुपये,
५५) वो कंपणीचा पाया रंगाया अँड्राईड फोन जुना वापरता मोबाईल किंमत ५००० रुपये (६) एम आय कंपणीचा लिया गया फोन फुटलेला अॅड्राईड मोबाईल किंमत ३०००/-रुपये।
(७) विवो कंपणापारट आकाशी रंगाचा अंडाईड मोबाईल किंमत १०००० रुपये:
८) माहिया रंगाचा अँडाईड मोबाईल किंमत १२००० रूपये
९) रंगाचार्बन कंपणीचा साचा मोबाईल फोन किंमत १२००/रुपये.
१०) निळया रंगाचा हिरो करणीचा साधा मोबाईल फोन किंमत १२०० रुपये
१९) नगदी एकूण २२८०/- रूपये.
असा एकूण ७७२० किलोग्रॅम वजनाचे पीवळया रंगाचे धातुचे दागीने किंमत १५१४० रुपये मोबाईल फोन किंमत ३२४००/रुपये व नगदी २२८० / असे एकुण ४९८२० रूपयेचा मुद्देमाल मिळून आल्याने जप्त करण्यात आले आणि फीर्यादी यांनी दिलेल्या जबानी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन मंगरुळपीर येथे अप क्र. 632/2023 कलम 420,419,417,34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयात आरोपीतांना अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि/मल्लीकार्जुन वाघमोडे करीत आहे..
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक बच्चन सिंग सा., मा अपर पो अधिक्षक भारत तागडे सा, मा. उपविभागिय पोलीस अधीकारी निलीमा आरज में, पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि निलेश शंबळे, पोउपनि दिनकर राठौड़, पोहेकॉ / 867 अमोल मुंदे, पोको 1374 मोहम्मद परसुवाले पोकों/292 जितेंद्र ठाकरे यांनी पार पाडली.
0 Comments