भारतीय लोकशाहीच्या 76 व्या स्वातंत्र्य दिन वर्धापन दिनानिमित्त, दरवर्षी प्रमाणे,दि.15 ऑगष्ट रोजी सकाळी 07: 15 वाजता, मंगरूळपीर शहरातील पोलीस स्टेशन पटांगणात ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी संपन्न झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मंगरूळपीर कर्तव्यदक्ष पोलिस ऊपविभागिय पोलिस अधिकारी निलिमा आरज यांनी ध्वजारोहण केले पर्यट संचालन ठाणेदार सुधाकर आडे यांनी केले
सपोनी शेंबडे, सपोनी गायकवाड, सपोनी वाघमोडे, पोउपनी राठोड, पोहेका सोनोने, पोहेका सोळंके, पोहेका रन्नु, पोहेका तायडे, पोना सुनील गंडाईत, पोका मोहम्मद परसुवाले, पोका अमोल वानखडे, पोका प्रमोद वानखडे ,पोका अमोल मुंडे, सुमित चव्हाण इत्यादी पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रिटायर पोलीस व ज्येष्ठ नागरिक यांनी सुद्धा या कार्यक्रमात सहभाग घेतला होता पर्यट संचालन मंगरूळपीर चे ठाणेदार सुधाकर आडे यांनी केले
उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती नीलिमा आरज व ठाणेदार सुधाकर आडे यांनी
तालुक्यातील नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या स्नेहमय शुभेच्छा दिल्या.
0 Comments