वाशिम दि.15 भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त आज 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात सहकार मंत्री दिलीप वळसे - पाटील यांच्या हस्ते वीरपत्नी वैशाली गोरे यांना साडी चोळी,शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ भेट देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे,जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण समिती सभापती अशोक डोंगरदिवे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती वैभव सरनाईक,निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, वाशिम उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर,तहसीलदार गजेंद्र मालठाणे,शहीद अमोल गोरे यांचे वडील तानाजी गोरे व आई मंदाबाई गोरे यावेळी उपस्थित होत्या.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments