Ticker

6/recent/ticker-posts

धुळे जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्र वाडी भोकर रोड धुळे येथे ध्वजारोहण


दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी भारतामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. १९४७ रोजी १५ ऑगस्ट रोजी भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाले. हा दिवस प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी गर्वाचा दिवस आहे. देशभरात उत्साहाने हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस फक्त देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद म्हणून नव्हे तर देशाला स्वतंत्र करण्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना, क्रांतिकारकांना अर्पण केला जातो आणि त्यांच्या स्वातंत्र्या प्रतीचे बलीदानाचे स्मरण ठेवले जाते. त्यांना वंदन करतो. जेव्हा लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवला जातो,
भारतीय लोकशाहीच्या 76 व्या स्वातंत्र्य दिन वर्धापन दिनानिमित्त, दरवर्षी प्रमाणे,दि.15 ऑगष्ट रोजी सकाळी धुळे जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्र वाडी भोकर रोड धुळे येथे ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाकरिता माननीय जिल्हा समादेशक होमगार्ड धुळे तथा अप्पर पोलीस अधीक्षक धुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले 
धुळे पथकातील पुरुष व महिला होमगार्ड उपस्थित होते ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी श्री किशोर काळे साहेब जिल्हा समादेशक व दिनेश दसनूरकर सर प्रशासिक अधिकारी दीपक चौधरी सर केंद्रनायक श्री मंगल पाटील  सर सामग्री प्रबंधक सुभेदार विलास परदेशी सर वरिष्ठ लिपिक केशव भालेराव सर वाहन चालक दिनेश मराठे समादेशक अधिकारी ए के सय्यद पलटन  नायक एलजी शेख पलटन नायक एम एम बुवा पलटन नायक  बी एन बैसाणे पलटन नायक उपस्थित होते..
तसेच भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी उपस्थित मुक्ता आदिवासी महिला बहुउद्देशीय संस्था, धुळे अध्यक्ष मोनिका शिंपी, व संस्थेचे पदाधिकारी व सदस्य 

Post a Comment

0 Comments