Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी काँग्रे पक्षाला पडणार खिंडारआज मानोरा नगराध्यक्षासह नगरसेवक यांचा प्रहार पक्षात प्रवेश



मानोरा ■ 

मागील अनेक महीन्यांपासून राज्यातील सत्ताधीशानी शहर विकासांकरिता एक  रुपयाचा निधी उपलब्ध करून न दिल्यामुळे मानोरा शहराचे नगराध्यक्ष हेमेंद्र ठाकरे व नगर सेवक प्रहार मध्ये  प्रहार सुप्रिमो बच्चूभाऊ कडू,  यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून व प्रहारचे वाशिम जिल्ह्याचे संपर्कप्रमुख दत्ता महाराज पाकधने  यांचे अथक परिश्रम आणि यशस्वी प्रयत्नावर विश्वास ठेवून मानोरा शहराचे नगराध्यक्षासह नगर सेवकांचा प्रहार जनशक्ती पक्षात २७ ऑगस्टला पक्ष प्रवेश करण्याचा निर्णय नगराध्यक्ष हेमेंद्र ठाकरे व काही नगरसेवक यांनी घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे.


Post a Comment

0 Comments