Ticker

6/recent/ticker-posts

चंद्रयान -३ यशस्वी लँडिंग चे तनिष प्राईड सोसायटी च-होली च्या वतीने मिठाई वाटुन जल्लोषात स्वागत.

प्रतिनिधी श्रावणी कामत.
 दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी सायं.६ वाजून ०४ मिनिटांनी चंद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरले.देशाच्या या अभूतपूर्व कामगीरीचा सोसायटीच्या वतीने तिरंगा उंचावत सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन करून  लहान मुलांना व सभासदांना मिठाईवाटून आनंद साजरा करण्यात आला.या प्रसंगी सोसायटीचे चेअरमन मा.शिवशंकर ताले, खजिनदार मा.विशाल म्हस्के, उत्सव कमिटी अध्यक्ष मा.नितीन इसते, उत्सव कमिटी सचिव मा.राजेश तवले व जेष्ठ सभासद मा.शिलरत्नबाणे ,आढारी काका व  सभासदश्री..सचिन नटले, श्री..राहुल चावरिया, श्री.चंद्रकांत कुंभार, श्री.शंकर नाक्ती, श्री.उमाप, श्रीसंदीप मदरेवार, श्री.अनंता बोरूले श्री .नारायण थोटे,श्री.प्रताप पवार,श्री.लोहार,श्री.वायभट श्री.संदीप जंगम ,श्री.विकास काकडे  तसेच  सर्व महिलांभगीनी मोठ्या संख्येत उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments