Ticker

6/recent/ticker-posts

मेरी माती मेरा देश पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन संस्थेच्या वतीने पंचप्राण शपथ,मोनिका शिंपी

केंद्र शासनाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण भारतभर मेरी माटी मेरा देश हा उपक्रम राबविण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून धुळे शहरातील मुक्ता आदिवासी महिला संस्थेच्या वतीने आज दिनांक 20 ऑगस्ट रोजी संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती मोनिका शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली मेरी माती मेरा देश पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन त्यांनी  संस्थेच्या वतीने पंचप्राण शपथ घेऊन या वृक्षरोपण करून या कार्याची  सुरुवात केली..
या वेळी उपस्थित, 
मुक्ता आदिवासी महिला बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ. मोनिकाताई शिंपी व संस्थेचे सदस्य श्री. सनी बाविस्कर,  निर्मला बाविस्कर, उमा खैरनार, हर्षदा बाविस्कर, जोशिला सोनवणे, शितल बाविस्कर, जागृती सोनवणे, प्रतिभा भामरे, रोहन गुरव..
तसेच सुभाष चंद्र बोस व अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments