अमोल भाऊ पाटणकर अवर सचिव उपमुख्यमंत्री कार्यालय मुंबई यांच्या प्रयत्नाने दुसरी रुग्णवाहिका जिल्ह्यात
कारंजा तालुक्यातील रुगणासाठी एक अद्ययावत रूग्णवाहीकेचा लोकार्पण सोहळा कांरजा लाड येथे दि ५/८/२३ रोजी महेश भवन, आंबेडकर पुतळ्याजवळ सकाळी ९.३० वा आयोजीत केला आहे. . या लोकार्पण सोहळ्यासाठी मा. अमोल भाऊ पाटणकर अवर सचिव उपमुख्यमंत्री कार्यालय मुंबई मा. यशवंत सोळंके, पोलीस अधीक्षक, महामार्ग प्रादेशिक विभाग नागपूर, कमलाकर हजारे साहेब सेक्रेटरी अंबुलन्स विभाग नाणिजधाम पश्चिम विदर्भ पीठ प्रमुख
कुंडलिकराव वायभासे साहेब,
पीठ सहप्रमुख देवेंद्र दलाल साहेब, पीठ व्यवस्थापक सुरेश मोरे साहेब आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती जिल्हा जिल्हाध्यक्ष संजय संचेती, प्रसिद्धी प्रमुख मोतीराम ठोंबरे यांनी दिली.निरीक्षक माधवराव काळे,जग द ग रु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थांच्या वतीने अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात, जसे की ग्राम स्वच्छता अभियान, इंग्रजी माध्यमाची मोफत मोफत दवाखाना, मरणोत्तर देहदान, रक्तदान शिबिर, मोफत रुग्णवाहिका तास अखंडपणे शैक्षणिक उपक्रमांतर्गत
शाळा, वैद्यकीय उपक्रमांतर्गत
सेवा महाराष्ट्रातील विविध महामार्गावर 42 रुग्णवाहिका 24 अपघातग्रस्तांच्या सेवेत कार्यरत आहेत, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचे पुनर्वसन महिला सक्षमीकरण अंतर्गत मोफत शिलाई यंत्र
वाटप, आपत्कालीन मदत उपक्रम, कायदे विषयक केले जातात. राज्यात विविध साक्षरता शिबिर आयोजित
महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असूनअपघातग्रस्तांना वेळेवर उपचार
न मिळाल्यामुळे त्यांना प्राण गमवावा लागतो म्हणून त्यांना तातडीने
उपचार मिळणे आवश्यक
असते जेणेकरून त्यांना जीवनदान मिळेल नेमका हाच धागा पकडून जगद्गुरुश्रींनी या सेवेचा प्रारंभ केला आहे. या सेवेला 13 वर्षे पूर्ण होत आहेत. आज पर्यंत या सेवेच्या माध्यमातून वीस हजाराच्या वर रुग्णांचे प्राण वाचले आहे. तरी या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमास संपूर्ण जिल्हा सेवा समिती, पीठ समिती सदस्य, सर्व तालुकाध्यक्ष तालुका सेवा समिती सेवा केंद्र समिती, आरती केंद्र समिती, युवा सेना, महिला सेना हिंदू संग्राम सेना, ,प्रवचनकार गुरु बंधू व गुरु भगिनी यांनी कार्यक्रमास वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
गुरु सेवक, प्रोटोकॉल अधिकारी जिल्ह्यातील सर्व आजी व
माजी पदाधिकारी उपासक साधक शिष्य, भक्तगण
हितचिंतक जिल्ह्यातील सर्व
तरी सर्व नागरिकांनी सदर सोहळ्याला उपस्थित राहावे, हि विनंती
सदरची रूग्णवाहीका जगदगुरु श्री नरेद्राचार्य महाराज संस्थान यांच्या वतीने कारंजा तालुक्यासाठी रुग्णसेवा म्हणुन उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबत त्यांचे हृदयपूर्वक आभार श्री गुरूदेव दत्त गुरु मंदिर पंचकोशीत प्रसिद्ध आहे .कारंजा लाड तालुक्यासाठी आदरनिय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशिर्वादानेच दुसरी रुग्णवाहिका सेवेसाठी सज्ज
0 Comments