Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळपीर येथील श्री सोमनाथ पंचवटी नंद नंदिकेश्र्वर संस्थान येथे महादेवांची पूजा सर्वांगीण विकासाला चालना मिळणार." -सहकारमंत्री ना. दिलीप वळसे पाटील.


    दि.15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त  वाशिम वाशिम जिल्ह्यातून जात असताना मंगरूळपीर नगरीतील एसटी स्टँड परिसरातील श्री सोमनाथ पंचवटी नंद नंदिकेश्र्वर मंदिरात दर्शन घेण्यात आले महादेवाच्या पिंडीला हार अर्पण करून
स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित त्यांना शुभेच्छा दिल्या तसेहे मंदिर खूप जुने आहे.  स्वर्गीय ललित पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोमनाथ मंदिराची सुशोभीकरणाची जबाबदारी घेतली आहे  ,
अशोक भाऊ परळीकर, चंदूभाऊ परळीकर , श्रीमती सुनिता ललित अनेकरपाटील, सोनाली ताई ठाकूर ,जुगल किशोर बियाणी, राजेश गिर्डेकर,संतोष गावंडे, चंद्रकांत देवळे पाटील,लक्ष्मणराव जवके, प्रमोद पाटील, रमेश सिंग ठाकूर,  सुनील भाऊ परळीकर, बाळासाहेब घोडचर, उमेश इंगोले, गणेश भाऊ इंगोले ,दातीर साहेब ,सुशील राठोड ,पंकज देवळे , आशिक अली , पाकधने पाटील, मारुती दाते, राजू जयस्वाल ,सोमनाथ पंचवटी नंदन नंदकिशोर संस्थांचे आदित्य ललित पाटील ,भास्कर मुळे इत्यादी सह अनेक नागरिक उपस्थित होते हे एक शक्ती पीठ आहे नागरीकांचे जीवनमान उंचावण्यासोबतच नाथ नगरीचे मागासलेपण दूर करण्यासाठी यंत्रणांनी सुक्ष्म नियोजनातून काम करणे आवश्यक आहे. शासनाच्या विविध योजना, उपक्रम व अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीतून सोमनाथ मंदिराच्या  विकासाला चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन सहकारमंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांनी केले.

Post a Comment

0 Comments