Ticker

6/recent/ticker-posts

मंगरुळपीर येथील मानोली रोडवर रक्ताच्या थारोळ्यात मंगेश चे प्रेत आढळले,घातपाताची शक्यता?


कर्तव्यदक्ष पोलिस ऊपविभागिय पोलिस  निलिमा आरज ,व ठाणेदार सुधाकर आडे ,यांना माहिती मिळताच क्षणाचा ही विलंब न करता एपीआय शेंबडे व राठोड . सोनवणे मेजर ,ठाकरे इत्यादी कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व त्यांना
रक्ताच्या थारोळ्यात मंगेश चे प्रेत
मृत अवस्थेत विषयाने त्यांना मूर्त व्यक्तीची ओळख पटली असून त्यांचे नाव  मंगेश विठ्ठल इंगळे वय वर्ष २८ मंगल धाम वडरपुरा रहिवासी असल्याची ओळख पटली , डॉग एस्कॉर्ट फॉरेन्सिक टीम घटना  स्थळवर येऊन तपास चक्र सुरू केले आहे .
 मंगरुळपीर येथील मानोली रोडवर रक्ताच्या थारोळ्यात मंगेश चे प्रेत आढळले,घातपाताची शक्यता ?.
पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केले असून नेमके काय घडले हा सुद्धा चर्चेचा विषय आहे.

 
शांतता व सुव्यवस्था नांदावी व कायद्याचे राज्य अबाधित राखावे यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव दक्ष 






Post a Comment

0 Comments