Ticker

6/recent/ticker-posts

मेरी माटी मेरा देश यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतली पंचप्रण शपथ


केंद्र शासनाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण भारतभर मेरी माटी मेरा देश हा उपक्रम राबविण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉक्टर राजेश बुरंगे यांच्या मार्गदर्शनात मंगरूळपीर येथील यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालय या ठिकाणी मेरी माटी मेरा देश विद्यार्थ्यांना पंचप्रण शपथ
 देण्यात आली तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने कार्यक्रम अधिकारी डॉक्टर चंद्रकांत उल्हे यांच्या उपस्थितीत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते
महाविद्यालय परिसरात वेगवेगळ्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सूर्यकांत कानेरकर क्षत्रिय समन्वयक डॉक्टर संजीव इंगळे महिला कार्यक्रमाधिकारी प्राध्यापिका सुषमा जाजू शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केला

Post a Comment

0 Comments