Ticker

6/recent/ticker-posts

मंथन गावंडे राज्यात 6 वाविद्यार्थांचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश

 अकॅडलीला. 2022, 2023 या वर्षातील अवार्ड    मंथन गावंडे राज्यात 6 वा छत्रपती संभाजीनगर येथे या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला
 याप्रसंगी अकॅडमीच्या संचालिका सौ मोहिनी विष्णू सोमटकर यांचाही सन्मान करण्यात आला आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सौ सोमटकर यांनी विद्यार्थी कसा शिकून  प्रगती करू शकतो जेव्हा एखादे मूल ॲबॅकसच्या मदतीने गणिताची समस्या सोडवत असते तेव्हा ते त्यांच्या विश्लेषणात्मक कौशल्यांचाही सन्मान करत असतात. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे; मंगरूळपीर येथील मंथन गावंडे राज्यात 6 वा क्रमांक पटकावला आहे.जव्हा ते समान समस्या अनेक सोप्या सूत्रांसह सोडवायला शिकतात.
मुल आपोआप कोणते सूत्र वापरण्यासाठी योग्य आहे हे शोधण्यास शिकवले जाते, जे त्यांना विश्लेषणात्मक कौशल्ये तयार करण्यात मदत करते. ही कौशल्ये पुढे नेली जातात; आणि ती त्यांचा वास्तविक जीवनात वापर करू शकतात.एकाग्रता, कल्पनाशक्ती स्मरणशक्ती, गणित विषय सोपा  श्रवणशक्ती, आत्मविश्वास अचुकता, बौध्दिक विकासात वाढ वैचारीक शक्तित वाढ समजून घेण्याच्या क्षमतेत वाढ वाचन गती, लिखाण गती आकडेमोड गतीत वाढ स्कॉलरशीप, नवोदय ईत्यादी स्पर्धा परीक्षाकरिता उपयुक्त अशा रीतीने विद्यार्थी आपला विकास करू शकतो मंगरूळपीर येथील मंथन गावंडे, कु सानवी सोमटकर, ईश्वरी ठाकरे, वेदिका जाधव,स्वराज ठाकरे,वेदांत चव्हाण, वेदांत गजरे, संस्कार लोडम,दर्शन ठाकरे,अभिराम काळे, दिव्या ढेंगले,अरोही धेंगळे, वैष्णव फुके,विराज राऊत,भक्ती राऊत,अर्पित ठाकरे,आयुष महाले,शाश्वत राऊत, अवणी ठाकरे,ॲबॅकस शिकत असताना, मुले ॲबॅकस यंत्रावर केवळ बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार यांसारखी गणिते करायला शिकत नाहीत; तर मानसिक गणिते करायलाही शिकतात.जेव्हा मुलांना एकाग्र होण्यास शिकवले जाते तेव्हा ते घरी किंवा शाळेतील विशिष्ट समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यास देखील शिकवले जाते त्यामुळे विद्यार्थ्याला अभ्यास धो करणे सोयीचे जाते.

Post a Comment

0 Comments