दि. 28-07-2023
श्रीमती.मोनिका शिंपी यांची
शासकीय तांत्रिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, धुळे या कार्यालयातील महिला तक्रार निवारण समितीत अशासकीय सदस्य म्हणून निवड ही करण्यात आली. त्याबाबतचे नेमणूक आदेश श्री. ए. एस. शाह( मुख्याध्यापक) यांचे हस्ते देण्यात आले त्यावेळी कार्यालयातील
श्री आर. एम. बोराडे-प्रमुख लिपिक
श्री. एस. ई. सोनवणे-वरिष्ठ लिपिक
श्री. पी. बी. काजार-वरिष्ठ लिपिक
श्रीमती. एम. एस. गांगुर्डे
श्रीमती. ए. एस. चौधरी
श्रीमती. एस.के. राव
श्रीमती.एम.एन. देशमुख
श्रीमती. एस.डी. रायते
उपस्थित होते.
सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रीमती शिंपी यांचे अभिनंदन केले. मोनिका शिंपी ह्या सामाजिक कार्यकर्ते असून राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते सुद्धा सन्मानित करण्यात आले आहे अशा बहुगुणी व्यक्तिमत्व असणाऱ्या , महिला तक्रार निवारण समितीत अशासकीय सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल सर्वोत्तरी शुभेच्छा वर्षा होत आहे.
0 Comments