मंगरुळपीर :- धार्मिक कार्यक्रमाचे देशभर आयोजन करुन धार्मिक किर्तन, प्रवचनासाठी,देवदर्शनाकरीता निस्वार्थ पणे नेण्याऱ्या स्व.सुखदेव मुंदडा व नारायणीदेवी मुंदडा यांच्यावतीने 100वर्ष जुने असलेल्या चारभुजा नाथ मंदिरास नारायणीदेवी मुंदडा यांच्या वतीने 10 लाख रुपए वर्गणी राशी देण्याचा व मंदिराच्या भवनाला सुखदेव भवन नाव देण्याचा लोकार्पन सोहळा व नारायणीदेवी मुंदडा यांचा नागरी सत्कार समाजाच्या वतीने दिनांक 01 ऑगस्ट 2023 रोजी स्थानिक सुखदेव भवन (चारभुजा नाथ मंदिर मंगरुळपीर जि.वाशिम) येथे आयोजित केला असुन ह्या कार्यक्रमास समाज सेवक श्री शंकरलालजी बियाणी अकोला, राध्येश्यामजी हेडा मानोरा, कैलासजी मुंदडा वाशिम, शिवलालजी भुतडा वाशिम, डॉ.सुनिलजी गठ्ठाणी वाशिम, हरिषजी बियाणी मंगरुळपीर हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.सुखदेवजी मुंदडा नारायणीदेवी मुंदडा याचे कार्य समाजास प्ररेणा देत राहील असे प्रतिपादन अमरावती येथिल सामाजीक कार्यकर्ते, व्यापारी, ओम बाबु परतानी यांनी केले.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments