Ticker

6/recent/ticker-posts

अजितदादांच्या उपमुख्यमंत्रीपदी निवडीबद्दल वाशिममध्ये जल्लोष


वाशिम - राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजितदादा पवार यांची महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल  व शपथग्रहण समारोहानंतर अजितदादा पवार समर्थक आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकार्‍यांच्या वतीने शनिवार, २ जुलै रोजी स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. यावेळी गोविंद वर्मा, धनंजय हेन्द्रे, मुकेश ठाकुर, संतोष वानखेडे, राहुल तुपसांडे, राम इंगळे, राम ठेंगडे, गणेश खंडाळकर, गिरिष शर्मा, कपिल सारडा, आशुतोष निरखी, राजु वर्मा, राजु कलवार, अनिल रंधवे, अनिल तापड़िया, दिलीप अरगडे, प्रकाश भावसार, पवन फुटाणे, प्रशांत मुळे, हेमंत तिवारी, अंकित वर्मा, मजहर चाचा, नदीम भाई, मुन्ना बोरा यांच्यासह अजितदादा समर्थक व भारतीय जनता पार्टी पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहूसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments