मंगरूळपीर
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय अकोला दारे आयोजीत समरगीत स्पर्धेत कामगार कल्याण केंद्राने द्वितीय क्रमांक पटकावला दि. 29/07/2023 ला आयोजीत समर समरगीत स्पर्धेत वाशिम, अकोला, बुलढाणा या तीन जिल्ह्यातून 13 संघ सहभागी झाले होते त्यामध्ये माँ सरस्वती संगीत विद्यालयाच्या महिला विद्यार्थी वर्गाने कामगार कल्याण केंद्र मंगरूळपीर तर्फे सहभाग नोंदवून यश मिळवले महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने .
सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण श्री. चंद्रकान पिंपळकर क्र. म. जीवन प्राधीकरण यांचे अध्यक्षतेखाली व वाहतुक नियंत्रक शुभांगी सिरसाट तसेच खंडेलवाल ऑये डिलचे संचालक श्री. वसंत खंडेलवाल यांचे उपस्थितीत पार पडले. या स्पर्धेचे मार्गदर्शक सहाय्यक कल्याण आयुक्त वैशाली नवघरे यांच्या मार्गदर्शनान
स्पर्धा पार पडल्या. परीक्षक म्हणून श्री. जोशी सर, सुरेंद्र निंबाळकर यांनी कार्य लाभले. यशस्वीने साठी केंद्रप्रमुख प्रमोद घोडचर , स्पर्धेत माँ सरस्वती संगीत विद्यालयाच्य
संगीत शिक्षीका /संस्थापक मनिषा अवताडे (पाटील) व्यवस्थापक नाना राऊत, मॅडम सौ. नुतन व्यवहारे, प्रिया हवा, अस्मिता महाकाळ, कल्पना ठाकरे, ज्योती साखर नंदा जाधव, नंदा शिंदे, विना राठोड,कांना बेलखेडे मुकुल हाडोळे, प्रविण गावंडे, इं. सहभाग होता सहभागी झालेल्या स्पर्धकांचे वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे
0 Comments