Ticker

6/recent/ticker-posts

वर्ध्यातील एकुण बारा प्रवाशांची आत्तापर्यंत ओळख पटली; सर्वत्र हळहळ


यातील काही विद्यार्थीच असल्याचे सांगितल्या जात आहे. आणखी दोन नावांचा शोध सुरू आहे. ट्रॅव्हल्सच्या प्रवाशी यादीत केवळ प्रथम नाव असल्याने वेळ लागत असल्याचे म्हटले जात आहे.

वर्धा : बुलढाणा अपघातात वर्धेतील चौदा प्रवासी असून त्यापैकी बारा जणांची ओळख पुढे आली आहे. अवंती पौनिकर , संजीवनी गोटे, प्रथमेश खोडे, श्रेया वंजारी या शिवाय राधिका खडसे साईनगर, तेजस पोकळे कृष्ण नगर, तनिष्का तायडे, शोभा वणकर, वृषाली वणकर,ओवी वणकर, करण बुधबावरे (सेलू), राजश्री गांडोळे (आर्वी) अशी अन्य नावे आहेत.

Post a Comment

0 Comments