वाशिम, दि.१ :- आधूनिक महाराष्ट्राच्या कृषी क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. आज १ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित कार्यक्रमात अधीक्षक राजेश चव्हाण यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी शीतल पावडे, सचिन भारसाकळे,गोरख ईढोळे, छाया गावंडे व अन्य कर्मचारी यांनीही वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
0 Comments