माहितीचा अधिकार टाकतो
मंगरूळनाथ/प्रतिनिधी :-
येथील नगर परिषद उर्दु शाळेचे मुख्याध्यापक यांना, माहिती अधिकार अर्जा द्वारा माहिती मागत सतत पैश्याची मागणी करनाऱ्या येथील पत्रकार रवी इंगळे वर तक्रारदाराचे फिर्यादीवरून विविध गुन्हे दाखल करण्यात आले, पोलीसांचे ताब्यात असतांना कुठलीच ठोस कारवाई न करता समन्स देऊन आरोपीस अभय,गावात चर्चांना उधाण.
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील फिर्यादी मोहम्मद सलीम वल्द शेख मोबीन मुख्याध्यापक रा मंगरूळपिर यांनी पोलिस स्टेशन ला हजर राहून तक्रार दिली की रवी गोविंदराव इंगळे वय ५० वर्ष हा गावातील असल्याने मी ओळखतो त्याने दिनांक 09/03/2023 रोजी रवी गोविंदराव इंगळे याने नगर परीषद उर्दू शाळा क्र 3 चि माहीती अधिकार कायदा अंतर्गत माहीती अर्ज केला मी दि. 24/03/2023 रोजी माहीती तयार केली व नगर परीषद येथे जात असताना दुपारी 03/00 वा सुमारास रवि इंगळे हा शशिमोहन टाकीज परिसरात भेटला मी त्यांना म्हटले आपण मागीतलेली माहीती तयार आहे हे कागदपत्र घ्या तेव्हा रवि इंगळे याने म्हटले की मला माहीती पाहीजे नाही तुम्ही मला 10000/- रु द्या नाहीतर माहीती अधिकार कायद्याने माहीती मागुन तुमच्या शाळेची खोटी बातमी लावतो तुमची बदनामी करतो असे म्हटले तर मी घाबरुन जावून 8000/-रु सर्व नोटा 500 रुचे रवी इंगळे यांना दिले 27/03/2023 रोजी 12/00 वा वे सुमारास पंचायत समीती मंगरुळपीर जवळ रवि ईंगळे भेटला मी रवि ईंगळे यांना 2000/- 500रु सर्व नोटा दिले रवि इंगळे याने मला लिहून दिले की मला माहीती अधिकार अंतर्गत माहीती मिळाली दि. 26/05/2023 रोजी रवि इंगळे यांची माहीती अधिकार अंतर्गत पत्र गुलशने गोहर सहारा इंग्लीश स्कुल मंगरुळपीर या खाजगी शाळेमधे प्राप्त झाल्याची माहीती शाळेचे मुख्याध्यापक मोहमद रियाज मोहमद ईलीयाज यांनी दिली दि. 28/05/2023 रोजी दुपारी 4 / 00 या सुमारास रवि इंगळे हा व्हिडीओ चौक येथे भेटला मी रवी इंगळे याना म्हटले माहीती अधिकार डालके तुम क्यु सता रहे हो तर रवि इंगळे याने म्हटले की तुम्हारे जैसे पगार मुझे नहीं मेरी रोजी रोटी माहीती अधिकार परही चलती है. मुझे तुम 25000/- रु देदो मी त्यांना म्हटले मेरेपास इतना पैसा नहीं है.असे म्हणुन मी तेथुन निघुन गेलो तारीख 31/05/2023 रोजी सकाळी 7/00 वा मी रवी इंगळे यांना माझे मो.नं. 7972628855 वरुन रवि ईंगळे यांना त्यांचा मो.न. 8600704315 वर फोन लावला मी रवी इंगळे यांना म्हटले की मेरे पास 3000/- रु है वह तुम्हारे मोबाईल नंबर पर डाल देता तर रवी याने म्हटले की नहीं मुझे 25000/-रु होना मैने बोला मै तुम्हारे नंबरपर 5000/-रु डाल देता तर रवि इंगळे याने म्हटले की नहीं 10000/-रु डाल दो. माझे जवळ पैसे नसल्यान लगेच मी फोन बंद केला तरी रवी इंगळे याने माहीती अधिकार कायद्याने शाळे बाबत माहीती मागुन माहीती अधिकार कायद्याची भिती घालुन शाळेची खोटी बातमी लावून बदनामी करतो अशी धमकी देवून 10000/- रु ची मागणी करुन 10000/-रु रवि इंगळे यांना देण्यास मला भाग पाडले व 25000/- रु पण मागणी केली 25000/-रु नाही दिले तर गुलशने गोहर सहारा ईग्लीश स्कुल मंगरुळपीर या खाजगी शाळेची खोटी बातमी लावुन बदनामी करतो अशी धमकी दिली आरोपी रवी इंगळे यांनी 10000/- घेतले व 25000/- रु मागणी शाळेची बदनामी न करण्यासाठी केली त्याचे विरुध्द कार्यवाही व्हावी करीता तक्रार देत आहे हिच माझी तक्रार आहे. मी सांगतल प्रमाणे या सदरच्या आशयावरून
१८६० नुसार ०४६८/२०२३ कलम
३८४ / ३८५ नुसार गुन्हा नोंद केला, पुढील तपास स.पो.नि. शिवचरण डोंगरे पोलीस स्टेशन मंगरूळपिर हे करत असुन सदरच्या गुन्हयामध्ये मा. सर्वोच्च न्यायालयाचे निदेर्शाप्रमाणे आरोपीतास जा फौ 41 (1) प्रमाणे नोटिस देण्यात आली.
0 Comments