मानोरा.सन 2022 मध्ये कुंभी,वटफळ,इंगलवाडी,हिवरा मार्गे चिखलागड फाटा ह्या 44 किलोमीटर रस्त्यांचे काम थाटा माठात सुरू करण्यात आले
मात्र समोर समोर काम चालू होते आणि मागे मागे रस्ता फुटत होता
अनैक वेळा जिल्हा परिषद च्या जनप्रतिनिधी पासुन तर जिल्हा अधिकारी तथा बांधकाम विभाग वाशिम उप विभाग बांधकाम कारंजा यांच्या कडे अनेक निवेदन देण्यात आले.
माहितीचा अधिकार सुद्धा टाकला पण विद्यमान खारोळे साहेब तथा ठेकेदार व्ही. बी.जाधव ह्यांनी लेखी आश्वासन PDF स्वरुपात पाठविले मध्यंतरी असे तक्रार करत्यांना वाटले कि आपले काम चालु करतिल आणि जनसामान्यांना येण्या जाण्याकरिता नविन रस्ता मिळेल पण असे काहीच घडले नाही.
पुन्हां चिखलागड फाटा येथील काम सुरू झाले आणि माती मिश्रीत मुरुम,जागच्या जागी खोदुंन जाग च्या जागीच मटेरियल टाकणे असे निकृष्ट दर्जाची मालिका आणखीही निकृष्ट दर्जाचे रोडचे काम सुरू आहे.
अश्यातच बांधकाम उपविभाग कारंजा लाड येथील अधिकारी गाडगे साहेब यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्या भुमिकेत ठेकेदार लोकांनी तुंम्ही दिलेल्या तक्रारीवरून ते काम पुन्हा करुन दिलेले आहेत
मग आम्ही गावकरिनीं आग्रह केला कि साहेब आपण एक वेळ तरि भेट द्या पण गाडगे साहेब यांच्याशी आमंचे बोलने होत असतांना असे उडवा उडविंचे उत्तर ऐकावयास मिळाले
परंतु आज रोजी निवेदन कर्तांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले होते की जो 2022 मध्ये काम केले होते ते काम डांबर आईल मिश्रीत,वा बारिक गोट्यालां डांबर,वा माती मिश्रीत मुरूम वापरल्या मुळे संपुर्ण 8 किलोमीटर चे रस्ता फुटला पण जनप्रतिनिधी तथा अधिकारी ह्यांनी त्या ठेकेदारावर कोणतीही कारवाई केली नाही
जर निवेदन कर्त्या गावकऱ्यांना न्याय न मिळाल्यास येणाऱ्या 1 मे रोजी जिल्हा परिषद जिल्हा अधिकारी कार्यालय वाशिम येथे आमरण उपोषणाला बसण्यांचे निवेदन किशोर राठोड वा गावकरिंच्या स्वाक्षरिंने मा.मुख्यमंत्री ,उप मुख्यमंत्री,मंत्री गिरीश महाजन साहेब, पालकमंत्री मा.संजय राठोड,वा अमरावती आयुक्तांकडे धाव घेतली आहे.,.. 1 हळदा कोलार
2 सिंगडोह सिंगणापुर ते सिंगडोह फाटा
3 चिकलागड फाटा ते पिंपळगाव ईजार हे 65 किलोमीटर कामांचे विषय या निवेदनात उल्लेख करण्यात आले आहेत
विशेष म्हणजे ह्या सर्व रस्त्यांवरचे फुल तर अतीशय बोगस,साईड सुलुप कोठेछ भरलेले नाही..
समंधीतावर क्वालिटी कंट्रोल व्दारे चौकाशी करुन ठेकेदार तथा संबंधित विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी ही मागणी तक्रार कर्त्यांनी आपल्या निवेदनात दिली आहे. प्रशासनाचा निधी भ्रष्ट प्रवृत्तीने ठेकेदाराच्या खिशात असाही आरोप या परिसरातील नागरिकांनी केला आहे. संबंधितांनी केलेल्या रस्त्याने रस्त्याने प्रवास करणे म्हणजे अपघाताला आमंत्रण परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल की नाही अशी कुजबूज सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून
0 Comments