महिलांच्या बसमधील प्रवासाचे निम्मे भाडे, 100 युनिट वीज बिल माफ, महिलांना 500 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर, धान्य विक्रीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी असे मोठे बदल आजपासून राजस्थानमध्ये झाले आहेत.हेही वाचा - महिलांनो तरुणपणी घेतलेली जमीन उतारवयात होईल आधारराजस्थानमध्ये सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार उज्ज्वला योजनेतील कुटुंबांना आजपासून ५०० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर मिळणार आहे.रीफिलिंगसाठी दर महिन्याला फक्त ५०० रुपये भरावे लागतील,उर्वरित पैसे राज्य सरकार भरणार तसेच यापूर्वी ५० युनिटपर्यंत वीज मोफत होती, मात्र अर्थसंकल्पात ती १०० युनिटपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही घोषणा आज १ एप्रिल २०२३ पासून लागू झाली आहे. महिलांसाठी आजपासून रोडवेज भाडे निम्मे करण्यात आले आहे. तसेच विशेष श्रेणीतील बसेसच्या भाड्यावर ३० टक्के सवलत देखील कायम राहील.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments