Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्रातील महिला IPS अधिकारी,

'या' आहेत महाराष्ट्रातील महिला IPS अधिकारी, जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सगळीकडे महिला शक्तीचा जागर केला जात आहे. आज एकही क्षेत्र असं नाही की जिथं महिलांनी त्यांचं स्थान निर्माण केलेलं नाही. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं
प्रत्येक नारीला तिच्या कर्तुत्वाला, तिच्या नेतृत्वाला, तिच्या सहनशक्तीला तिच्या त्यागाला, तिच्या प्रेमाला...
वर्ल्ड स्पीड न्यूज वाशिम खबर आवाज महाराष्ट्राच्या वतीने मानाचा मुजरा...
  महाराष्ट्रातील महिला IPS अधिकारी,याना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा 


"आईच्या वात्सल्याला प्रणाम
बहिणीच्या प्रेमाला प्रणाम
मैत्रिणीच्या विश्वासाला प्रणाम
पत्नीच्या खंबीर पाठिंब्याला प्रणाम
माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्री शक्तीला प्रणाम
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा"


Post a Comment

0 Comments