मी विचारले हे काय तर तो निलेश म्हणाला मी हे सदैव अश्या ऊपेक्षीतांना माझ्या मीळकतीतील अतिरिक्त साचलेल्या धनातुन समाज सेवा करतो ज्यात मला माझ्या परिवारीक सुखाची परिनीती होते... खरंच चक्क झालो रहावलं नाही म्हटले दोन बिस्किटे व एक केळं देऊन खुप गाजावाजा करनारे पाहिले पण हा कुठं लपला होता....अनायसे नजर पडली व या दात्याला टिपल ... खरंच मला दररोज असेच व्यक्ती नजरेस पडो
सलाम निलेश राऊत च्या या कार्याला..... अनेक हे ..लोकांची मरनाची वाट पाहतात खांदा देऊन प्रसिद्धी करीता,तर काही त्यातुन मिळकतीचे स्त्रोत शोधतात....अश्यांच्या खात्यात पैसे टाकण्या आधी. तो खरंच आपले खरे कर्तव्य करत आहे का की देखावा व बडेजाव करून सिंम्पती सह संपत्ती लाटन्याचा मनसुबा बाळगत आहे,कारण ज्या हातांनी कर्तव्य केले त्याचे दुसऱ्या हाताला माहीत न होऊ देनारे कधीच आपल्या बॅंक खात्याचा क्रमांक प्रदर्शित करत नसतात,हे सुद्धा आजवर अनुभवलय त्यामुळे वरील अनुकरण करावे ...✍🏻 संतोष काळे पत्रकार
न विचारता काढलेले फोटो
0 Comments