मंगरुळपीर : दि. 1 मार्च नगर परिषद उर्दू माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक सोहराब खान सेवानिवृत्ती निमित्त मंगळवारी निरोप व नूतन प्रभारी मुख्याध्यापक अतहर हुसेन यांच्या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वक्त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे व कार्यक्षमतेचे कौतुक केले. कार्यक्रमात शाळेतील शिक्षकांचा पुष्पगुच्छ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला संबोधित करताना शिक्षक म्हणाले की, सेवानिवृत्तीनंतरही कर्मचार्यांनी समाजाभिमुखतेवर लक्ष केंद्रित करून वेळ सक्रियपणे वापरला पाहिजे. या कामामुळे आत्मिक समाधान मिळेल. कार्यक्रमात निवृत्त मुख्याध्यापक सोहराब खान, नूतन मुख्याध्यापक अतहर हुसेन, जमील खान, शिक्षिका नजमा बाजी व इतर शिक्षक सहभागी झाले होते.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments