राजकुमार बोनकिले
वाशीम, १३ मार्च
सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व सरकारी, निमसरकारी शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने १४ मार्च पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या संपात कर्मचार्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे सरकार्यवाह राजकुमार बोनकिले यांनी केले आहे.
जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदत सातत्याने पाठपुरावा करत आहे. परंतु, शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. १ नोव्हेंबर २००५ पासून शासनाने बंद केलेली जुनी पेन्शन योजना सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांना लागू करावी, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचार्यांची रिक्त पदे भरावी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळावा आदी मागण्यासंदर्भात १४ मार्च पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संपात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद सहभागी होणार असल्याची माहिती राजकुमार बोनकिले यांनी दिली.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments