Ticker

6/recent/ticker-posts

समता फाउंडेशन च्या वतीने महिला जागतिक दिन साजरा

वाशिम येथे नालंदा नगर येथे जागतिक महिला दिन समता फाउंडेशन च्या वतीने साजरा करण्यात आला समता फाउंडेशनचे अध्यक्ष वच्छला ताई पाईकराव यांनी मोलाचे मार्गदर्शन केले त्या म्हणाल्या जसा आपण ८ मार्च महिला जागतिक दिन साजरा करतो या महिला दिनानिमित्त पुरुषही मोठ्या उत्साहात साजरा करतात महिलांचा सन्मान व स्वागताचा कार्यक्रम घेतात तसाही आपले आपण जोडीदाराचा 364 दिवस नाही जमले तरी वर्षात 100 दिवस तरी सन्मान करायला पाहिजेत काहीच मला निवड कोणतेही कारण नसताना दोन्ही वेळेस भांडण करत राहतात तुम्ही हे नाही केले तुम्ही ते नाही केले कोणत्या तरी कारणावरून नेहमी किट किट किट लावत राहतात ते शंभर दिवस तुम्ही सुखाचे देऊन पहा ते तुम्हाला एक दिवस नव्हे तर 265 दिवस तुमचा सन्मान करतील आणि आदर करतील वच्छला ताई पाईकराव असे आपल्या भाषणातून सांगितले या कार्यक्रमाला उपस्थित शेकडो महिला उपस्थित होत्या

Post a Comment

0 Comments