कॉरिडोर 218 अपघात समृद्धी महामार्ग शेलुबाजार
सुरेंद्र गोयल वय 55
सीमा गोयल. 48 मयत
मूळ रहिवासी अहमदाबाद
नागपूर जाताना अपघात . माहिती मिळताच कोणत्याही प्रकारचा विलंब न करता
108 चे पायलट मनोहर, डॉक्टर चौधरी यांनी पेशंटला अकोला येथे पुढील उपचाराकरिता पाठवण्यात आले आहे.
सीमा गोयल यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
जीवनदायी 108 पायलट व डॉक्टर देवदूत
0 Comments