Ticker

6/recent/ticker-posts

‘समता’ चित्ररथाने दिलीसमाज कल्याण योजनांची माहिती


      वाशिम, दि. 03 

 : समाज कल्याण विभागाच्या महत्वपूर्ण योजनांची माहिती लाभार्थ्यांना व नागरीकांना व्हावी आणि लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा, यासाठी जिल्हा माहिती कार्यालय, वाशिमने अनुसूचित जाती उपयोजना सन 2022-23 अंतर्गत समाज कल्याण योजनांची माहिती ‘समता’ चित्ररथाच्या माध्यमातून जिल्हयातील ग्रामीण आणि शहरी भागात दिली.

          जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी 8 फेब्रुवारी 2023 रोजी या चित्ररथाचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. चित्ररथावर आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य, मार्जिन मनी योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

Post a Comment

0 Comments