Ticker

6/recent/ticker-posts

पालकमंत्री संजय राठोड जिल्हा दौऱ्यावर

वाशिम,दि.३ 
 राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे ४ मार्च २०२३ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे: दि.४ मार्च रोजी सकाळी ८ वाजता वाहनाने अकोला शासकीय विश्रामगृह येथून पातुर मार्गे वाशिम कडे प्रयाण, सकाळी १० वाजता शासकीय विश्रामगृह वाशिम येथे आगमन व राखीव, सकाळी ११ वाजता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीबाबत जिल्हाधिकारी  यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालय येथे पूर्व चर्चा, बैठक समाप्तीनंतर शासकीय वाहनाने वाशिम येथून कारंजा मार्गे दारव्हाकडे प्रयाण करतील.

Post a Comment

0 Comments