.दिनांक -२६ मार्च रविवारला सकाळी पालखी पूजन बाळासाहेब देशमुख व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते गजानन महाराज मंदिर येथे सकाळी ७ वाजता पूजा आयोजित केली आहे. त्यानंतर पालखी लक्षेश्वर महाराज संस्थान येथून शेगाव करिता प्रस्थान करेल रस्त्याने वारकऱ्यांना नास्ता , चहा व फराळ यांची व्यवस्था केलेली आहे . त्याच प्रमाणे वारीतील भक्तांना भोजन व निवासाची व्यवस्था खाली दिलेल्या गावांमध्ये करण्यात आली आहे .दिनांक -२६ मार्च दुपारी १ वाजता भोजन व्यवस्था सांगवामेळ येथे बाळासाहेब गावंडे यांच्या येथे संध्याकाळी मुक्काम व कचरूजी महाराज संस्थान म्हैसाग भोजन अविनाशपाटील गावंडे यांच्या कडून दिनांक २७ मार्च रोजी आपातापा जिनिंग येथे भोजन दुपारी १ वाजता श्री रमेशजी राठी लाखपुरी यांचे कडून संध्याकाळी निवास व भोजन लाडीज फैल अकोला येथे माहुल परिवार आणि मित्रपरिवार यांच्या कडून करण्यात येईल व दिनांक २७ ला खरब फाटा येथे वैद्यकीय सेवा व औषध पुरवठा डॉ. राहुल राऊत व शेखर देशमुख यांच्याकडून देण्यात येईल. दिनांक २८ मार्चला दुपारी १ वाजता भोजन निमकर्दा येथे गोविंदराव खेळकर यांच्या कडून संध्याकाळी भोजन व निवास व्यवस्था , विसावा येथे भोजन रवींद्र पाटील वडतकार यांच्याकडून करण्यात येईल .दिनांक २९ मार्च रोजी १ वाजता कसुरा गार्डन येथे १ वाजता महाप्रसाद संध्याकाळी शेगाव येथे मुक्काम व भोजन व्यवस्था दिलीप वानखडे लाखपुरी यांच्याकडून करण्यात येईल. शेगाव येथे जाताना रस्त्याने चहा, नास्ता ,फराळ व भोजन व निवास व्यवस्था केली आहे .
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments