समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असुन आज सकाळी च्या सुमारास ईरटीका गाडीला अपघात होऊन 6 जण ठार तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. सदर अपघात तालुक्यातील शिवानी पिसा या गावाजवळ घडला. गंभीर जखमी मध्ये दोन 4 वर्षीय बालकांचा समावेश आहे. छत्रपती संभाजी नगर येथून काही भाविक ईरटीका या गाडीने शेगाव येथे समृद्धी महामार्गाने येत असताना तालूक्यातील शिवानी पिसा या गावाजवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण जाऊन गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात 6 भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत.
येथील ग्रामीण रुग्णालयात
उपचारानंतर छत्रपती संभाजी नगर येथे हलविण्यात आले आहे. तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. दूरचा प्रवास करताना हायवे हिपनॉसिस नावाचा प्रकार होता आणि झोप लागते. त्यामुळेच हा नाकारता येत नाहीये. या महामार्गावर झालेले अपघात हे झोपेच्या कारणामुळेच झाले आहेत. अपघाताच्या ठिकाणी पोलिसांनी पोहोचण्यासाठी देखील वेळ लागत आहे. सकाळी 3 ते 4 दरम्यान हा अपघात झाल्यानंतर महामार्गावर दूरपर्यंत मदत केंद्र उपलब्ध नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.
0 Comments