वाशिम, दि. 10 : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा क्रीडा संकुल परिसरात महिला क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. महिलांमध्ये क्रीडाविषयक जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने क्रीडा स्पर्धा उपक्रम हाती घेतला आहे. जिल्हयातील एकूण ८ खेळाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये कराटे, किक बॉक्सॉग, रायफल शुटीग, आर्चरी, फुटबॉल, लॉन टेनिस, बॅडमिंटन व मॅराथॉन हया स्पर्धा १४ ते २१ मार्च या कालावधीत होणार आहे. या खेळ प्रकारच्या स्पर्धा हया एकविध खेळ संघटना, जिल्हा प्रशासन व क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणार आहे . जिल्हयातील ३०, ४० व ५० या वयोगटातील महिलांच्या वयोगटनिहाय हया स्पर्धा होणार आहे. तरी वाशिम शहर व जिल्हयातील जास्तीत जास्त महिलांनी आपली नोंदणी कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाशिम येथे करावी. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांनी केले आहे.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments