Ticker

6/recent/ticker-posts

मातोश्री' निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश

वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील डॉ. सुधीर विल्हेकर आणि मिर्झा साबिर मिर्झा सगीर यांनी शुक्रवारी 'मातोश्री' निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हाती शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. बावेळी शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments