Ticker

6/recent/ticker-posts

संत तुकाराम महाराजा बद्दल अक्षेपार्य बोलणाऱ्या बागेश्वर धाम उर्फ देवेंद्र शास्त्री यांच्यावर कारवाई करा-सुनिल सरदार (तालुका अध्यक्ष अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी मुर्तिजापूर)

             
 मुर्तिजापूर : 
,तालुकाध्यक्ष सुनील सरदार यांच्या उपस्थितीमध्ये बागेश्वर धाम उर्फ देवेंद्र शास्त्री यांनी जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या विषयी दि.२७-०१-२०२३ रोजी जाणीवपूर्वक अक्षेपार्ह वक्तव्य केले . त्यामुळे समस्त लोकांच्या भावना दुखावण्याचे चुकीचे वक्तव्य केल्याबद्दल १ फेब्रुवारी २०२३  रोजी उपविभागीय अधिकारी मुर्तीजापुर व शहर पोलीस स्टेशन मुर्तीजापुर येथे तक्रार देण्यात आली. सदर निवेदन देताना तालुकाध्यक्ष सुनील सरदार , प्रधान गुरुजी , पंडित वाघमारे , कुषी पशुसंवर्धन सभापती योगिताताई रोकडे , मोहन रोकडे ,  करण वानखडे , मोहन वसुकार , सतीष खंडारे ,सोनु शेख , गौरव मेसरे , नितीन इंगळे , गोवर्धन शिरसाठ , रितेश गोपकर , अमोल खंडारे ,पं.स.सदस्य बाबाराव घुरडे ,  अमोल प्रधान ,  योगिता वानखडे ,ऋषिकेश डिके  , सचिन दिवनाले , महेंद्र तायडे , अतुल नवघरे , कलीम खान सरदार खान ,रोशन वानखडे ,  नागसेन जामनिक , सुनील जाधव , गणेश जामनिक , उज्वल सोळंके , भास्कर मोहोड , आदेश इंगळे ,आकाराम भोरखडे, दुर्योधन ननीर इ . उपस्थित होती .तालुकाध्यक्ष सुनील सरदार यांनी संबंधित विभागाला निवेदन देताना सांगितले की आपण सदर व्यक्तीवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी समस्त वंचित बहुजन आघाडीच्या मुर्तिजापूर तालुक्याच्या वतीने करण्यात आली.

Post a Comment

0 Comments