आजारपणात रुग्णांना केवळ शारीरिक त्रास नाही तर महाग औषधांचा भारही सहन करावा लागतो कित्येक मेडिकल वर जनरिक मेडिसिन ची किंमत पूर्ण मोजावी लागते बिलही मिळत नाही. ज्या कंपनीकडून काही गिफ्ट मिळत असेल तर अशाच कंपनीच्या औषधांची झपाट्याने विक्री केली जाते हे कुठेतरी थांबणे गरजेचे आहे. हा आर्थिक भार त्या रुग्णांच्या कुटुंबांची कंबर तोडणारा असतो. सरकारने एकीकडे महाग औषधांचा खर्च कमी करण्यासाठी जनऔषधी केंद्रे सुरू केली आहेत, तर दुसरीकडे, एका वर्षात पाचव्यांदा आवश्यक औषधांच्या कमाल किमती किती राहतील, हे निश्चित केले आहे, यात कोविडमध्ये वापरली जाणारी पॅरासेटामॉल आणि एमोक्सोसिलिन ही औषधेही आहेत. नव्या आदेशानुसार, कर्करोग, मधुमेह, ताप, हेपेटायटीस, यासह अनेक गंभीर आजारांवरील औषधांच्या किमती, 40 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतील. कर्करोग आणि ट्यूमर रोधक, टैमोजोलोमाइड या औषधाची किंमत, 662 रुपये होती, आता हे औषध केवळ 393.6 रुपयांना मिळू शकेल. त्याचप्रमाणे, हेपेटायटीसचे औषध, सोफोस्बुविर आता 741 रुपयांच्या ऐवजी केवळ 468 रुपयांना मिळेल. जीवाणू संसर्गावरील उपचारात, वापरल्या जाणार्या 400 मिलीग्राम मोक्सीफ्लॉक्सासिन औषधाची किंमत प्रति टॅब्लेट 31.5 रुपये होती जी आता 22.8 रुपये करण्यात आली आहे. यापूर्वी, सरकारने जुलै 2022 मध्येच 84 औषधांच्या किमती निश्चित केल्या होत्या.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments