वाशिम : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्राम स्वच्छता निगरानी समितीचे प्रशिक्षणाचे आयोजन १० ते १२ मार्च दरम्यान नियोजन भवन येथे करण्यात आले आहे. गावातील शाश्वत स्वच्छतेबाबत कार्यशाळेत या विचारमंथन होणार आहे. कार्यशाळेत पाटोदा ग्राम पंचायतीचे माजी सरपंच भास्कर पेरे हे मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यशाळेचे उद्घाटन जि. प. चे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे करणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. चे उपाध्यक्ष श्याम गाभणे, सभापती चक्रधर गोटे, सुरेश मापारी, शोभाताई गावंडे, वनिताताई गावंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यशाळेला विस्तार अधिकारी पंचायत, बीआरसी सीआरसी व निगरानी समितीच्या सर्व सदस्यांनी गाने भावान वि
0 Comments