मंगरूळ नाथ आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना मंगरूळ नाथ च्या वतीने छत्रपती महाराजांची शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळयाचे दिप प्रज्वलन व हार अर्पण करते वेळी मंगरूळनाथ शहराचे ठानेदार मा सुनील हुड साहेब मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाउपाध्यक्ष मनोज राउत शेतकरी सेनेचे मंगरूळनाथ शहराध्यक्ष सुनील वानखेड़े शेतकरी सेनेचे कसोळा सर्कल अध्यक्ष बंडू शिंदे देवचंद भगत (पत्रकार) उमेश मुळे अक्षय राऊत दीपक सोळंके विकास दाभाडे तुषार राऊत कृष्णा राठोड निलेश चौधरी तुषार पाटील गोविंद भातुलकर विकास दांगट गजानन भुजाडे पवन राऊत महादेव काका पाटील गोविंदा डुकरे आदि मनसे सैनिक उपस्थित होते यानिमित्ताने जनसामान्यांशी महाराजांनी केलेल्या कार्याची आठवण करून दिली
0 Comments